ind vs pak

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा

दुबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीला आता सणसणीत उत्तर दिले आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यावर विराटने गावस्कर यांना टोमणा लगावला होता. कारण गावस्कर यांनी कोहलीला माझ्याकडे काही मिनिटांसाठी पाठवा, त्याची फलंदाजी सुधारेल, असे म्हटले होते. या गोष्टीचा खरपूस समाचार कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये घेतला होता. गावस्कर यांनी आता कोहलीला सणसणीत …

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा Read More »

पाकिस्तानच्या सामन्यानंतर ट्रोल झालेला अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्ध खेळणार का, जाणून घ्या…

दुबई : पाकिस्तानच्या सामन्यानंतर भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग चांगलाच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अर्शदीपचे करीअर संपले, अशी चर्चा सुरु होती. पण अर्शदीपला आता मंगळवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचे संकेत आता मिळाले आहेत. अर्शदीपकडून पाकिस्तानच्या सामन्यात एक मोठी चूक घडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करण्यात आले होते. पण आता …

पाकिस्तानच्या सामन्यानंतर ट्रोल झालेला अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्ध खेळणार का, जाणून घ्या… Read More »

IND v PAK : रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका

  दुबई : आशियाच चषक स्पर्धेत रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. पण रोहित आता येत्या तीन दिवसांमध्ये एक मोठी घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. रोहित ४ सप्टेंबरला एक मोठी घोषणा करणार आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील दुसरा सामना होईल, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित एक …

IND v PAK : रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका Read More »

IND v PAK : विराट आणि रोहितमध्ये वाद असेलही, पण फक्त या एका व्यक्तीसाठी दोघेही आले एकत्र

दुबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असे म्हटले जाते. या दोघांमध्ये जोरदार वाद सुरु आहे, असेही ऐकायला मिळते. मैदानातही खेळताना हे दोघे एकमेकांशी जास्त संवाद साधत नाहीत. पण या दोघांमध्ये वाद असेलही, पण एका खास व्यक्तीसाठी ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ही व्यक्ती आहे तरी कोण, याची चर्चा सध्याच्या घडीला …

IND v PAK : विराट आणि रोहितमध्ये वाद असेलही, पण फक्त या एका व्यक्तीसाठी दोघेही आले एकत्र Read More »

INDIA vs PAKISTAN सामना पुन्हा खरंच होणार का? जाणून घ्या काय आहेत Asia cupचे नियम…

  दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यांमध्ये एक सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने जिंकला. पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण त्यासाठी आता या स्पर्धेचे नियम पाहणे गरजेचे आहे. …

INDIA vs PAKISTAN सामना पुन्हा खरंच होणार का? जाणून घ्या काय आहेत Asia cupचे नियम… Read More »

पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे अपडेट्स, खेळायला कधी येणार पाहा…

  दुबई : पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या सामन्यात न खेळू शकलेला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. त्यामुळे आफ्रिदी आता कधी मैदानात उतरणार, हेदेखील स्पष्ट झाले आहे. शाहिनने १० महिन्यापूर्वी झालेल्या या मैदानातील सामन्यात अचूक आणि भेदक मारा केला होता. त्यामुळेच पाकिस्तानला भारतावर …

पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे अपडेट्स, खेळायला कधी येणार पाहा… Read More »