लोखंडी कढईत जेवण न बनवण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या या मागचं वैज्ञानिक कारण

  कढईत अन्न खाऊ नये, असे तुम्ही मोठ्यांच्या तोंडून अनेकदा ऐकले असेल. असं म्हटलं जातं की, बॅचलर्सनी कढईत जेवण केलं तर त्यांच्या लग्नात पाऊस पडतो, तर विवाहितांना आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. या भीतीपोटी लोक आजपर्यंत कढईत खाणे टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कढईवर अन्न न खाणे ही केवळ एक म्हण नाही …

लोखंडी कढईत जेवण न बनवण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या या मागचं वैज्ञानिक कारण Read More »