चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट दरीत ; ८ जणांचा मृत्यू, तिघे जखमी

  जम्मू : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये कार दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. किश्तवाड जिल्ह्यात घडलेल्या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरु करण्यात आलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. छत्रो मधील बंदा भागात कार दरीत कोसळली. किश्तवाड जिल्हाधिकारी देवांश यादव यांनी या घटनेत तीन जण …

चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट दरीत ; ८ जणांचा मृत्यू, तिघे जखमी Read More »