Xiaomi NoteBook Pro 120G आणि NoteBook Pro 120 लाँच, प्रोसेसर आणि बॅटरी आहे झकास, पाहा किंमत

नवी दिल्ली:Laptop Launch: Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 लॅपटॉप मॉडेल भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहेत. ही मॉडेल्स कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या Xiaomi Mi Notebook Pro चे अपग्रेड व्हर्जन आहेत. 120G मॉडेल अनेक सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्यांसह परिपूर्ण आहे आणि नोटबुक प्रो 120 इंटिग्रेटेड GPU सह लाँच करण्यात आले …

Xiaomi NoteBook Pro 120G आणि NoteBook Pro 120 लाँच, प्रोसेसर आणि बॅटरी आहे झकास, पाहा किंमत Read More »