तेव्हा सोमय्यांना अडवण्यासाठी इरेला पेटलेले पोलीस आता म्हणतात, ‘त्या’ कारवाईबाबत पश्चाताप वाटतो

Maharashtra Politics: या कारवाईवेळी पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचंही सोमय्या म्हणाले होते. किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. किरीट सोमय्या यांना CSMT स्थानकावर रोखण्यात आले होते. या सगळ्यामुळे तेव्हा बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता राज्यात नवे सरकार येताच पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला दिसत आहे.   किरीट …

तेव्हा सोमय्यांना अडवण्यासाठी इरेला पेटलेले पोलीस आता म्हणतात, ‘त्या’ कारवाईबाबत पश्चाताप वाटतो Read More »