कुणाल रावलच्या लग्नात बोल्ड मलायकाला बघण्यासाठी एकच गर्दी

बॉलीवूडची सौंदर्यवती मलायका अरोराच्या (malaika arora) फॅशन आणि स्टाईल सेन्सबाबत जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. ती जिथे जाते तिथे आपल्या लूकने लाईमलाईट हिरावून घेते. फिटनेस क्वीन मलायका आपल्या बॉडी शेपनुसारच आउटफिट्स कॅरी करते आणि यामधूनच तिला फॅशनचे किती ज्ञान आहे ते दिसून येते. हेच कारण आहे की तिचा प्रत्येक लुक हा किलर दिसतो. शिवाय यातून …

कुणाल रावलच्या लग्नात बोल्ड मलायकाला बघण्यासाठी एकच गर्दी Read More »