Solapur : इन्कम टॅक्स विभागाची कारवाई, सोलापुरातील डॉक्टरांनी सांगितलं काय काय घडलं

सोलापूर : सोलापुरात तीन दिवसांपासून इन्कम टॅक्सची कारवाई सुरू होती. तीन दिवसांनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपली कारवाई संपविली. पण या कारवाईत एकूण जप्त मालमत्ता, जप्त संपत्ती, बँक अकाउंट याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी दिली नाही. ज्यांच्यावर ही कारवाई झाली त्या डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्यांनी जुजबी स्पष्टीकरण दिले आहे. …

Solapur : इन्कम टॅक्स विभागाची कारवाई, सोलापुरातील डॉक्टरांनी सांगितलं काय काय घडलं Read More »