डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज

बॉलिवूडमध्ये सध्या कुणाल रावल आणि अर्पिता मेहताच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नाला मीरा राजपूतने ही हजेरी लावली. यावेळी मीराने व्हाईट साडी परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फेस्टिवल सिजनला तुम्ही देखील असा स्टायलिश लूक करु शकता. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूड पासून जरी लांब असली तरी तिच्या स्टायलिश लूकने ती सर्वांचे लक्ष वेधून …

डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज Read More »