Nokia ने आणला दोन स्क्रीनचा आणि २ सिम कार्ड स्लॉटचा जबरदस्त फोन, किंमत ४६९९ रुपये

नवी दिल्लीः नोकिया चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने भारतात आपला नवीन फ्लिप फोन Nokia 2660 Flip ला लाँच केले आहे. हा फोन ड्युअल स्क्रीन, वायरलेस एफएम रेडिओ, दमदार बॅटरी आणि स्नॅक गेम सारखे शानदार फीचर्स मिळणार आहेत. फोनची किंमती ४ हजार ६९९ रुपये आहे. या फोनला अमेझॉन इंडियावरून तसेच कंपनीच्या साइटवरून खरेदी करू शकता. …

Nokia ने आणला दोन स्क्रीनचा आणि २ सिम कार्ड स्लॉटचा जबरदस्त फोन, किंमत ४६९९ रुपये Read More »