Smartphone Discounts: १० हजारांपर्यंत कमी झाली ११ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या Realme C21 ची किंमत

  नवी दिल्ली: Realme C21 Price: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. कारण, फ्लिपकार्टवर अनेक स्मार्टफोन अतिशय स्वस्तात मिळत आहेत. असाच एक स्मार्टफोन Realme c21 आहे. यावर सर्वात मोठी सूट आहे. Realme C21 ची MRP १०,९९९ रुपये आहे आणि तुम्ही ४ % डिस्काउंटनंतर १०,४९९ रुपयांना खरेदी …

Smartphone Discounts: १० हजारांपर्यंत कमी झाली ११ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या Realme C21 ची किंमत Read More »