Jio Phone 5G पासून जिओ 5G सर्विसच्या लाँचिंगपर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्लीःReliance AGM 2022 Key Highlights of Jio : रिलायन्सने काल म्हणजेच २९ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM) बैठकीत मोठ्या ५ घोषणा केल्या आहेत. या बैठकीत टेलिकॉम कंपनी जिओच्या फ्यूचर प्लान्सचा समावेश होता. जिओची ५जी सर्विसची लाँचिंग डेट (Jio 5G Launch Date), कोणत्या शहरात सर्वात प्रथम उपलब्ध होईल, या संबंधी माहिती दिली …

Jio Phone 5G पासून जिओ 5G सर्विसच्या लाँचिंगपर्यंत, सर्वकाही जाणून घ्या Read More »