सोलापुरातील रुग्णालयांवर छापे; प्राप्तिकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी

प्राप्तिकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी म. टा. वृत्तसेवा, सोलापूरः सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. यामध्ये शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, पंढरपूर येथील खासगी साखर कारखान्याचे चालक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखाने आणि उद्योगांवरही छापे टाकण्यात आले. याबाबत प्राप्तिकर विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, …

सोलापुरातील रुग्णालयांवर छापे; प्राप्तिकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी Read More »