बलात्काराच्या आरोपाने श्रीकांत देशमुख यांची विकेट; भाजपकडून अखेर सोलापूरच्या नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा

  सोलापूर : महिलेने केलेल्या गंभीर आरोपानंतर श्रीकांत देशमुख यांना सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या या पदावर अखेर मंगळवारी दुपारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कल्याणशेट्टी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी ताबडतोब भाजप …

बलात्काराच्या आरोपाने श्रीकांत देशमुख यांची विकेट; भाजपकडून अखेर सोलापूरच्या नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा Read More »