मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी बोलावलं आणि नंतर थेट हात-पाय बांधून मारहाण; सोलापुरातील धक्कादायक घटना

  सोलापूर : माढा तालुक्यातील भुताष्टे गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाचे पैसे देण्यासाठी बोलावून दोन मजुरांना ठेकेदाराने हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण केली असून याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माढा पोलीस ठाणे येथे सोनाली विकास नाईकवडे यांच्या फिर्यादीवरून बालाजी मोरे, भालचंद्र अनंत यादव आणि इतर अनोळखी दोघांवर अशा एकूण चार जणांवर गुन्हा …

मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी बोलावलं आणि नंतर थेट हात-पाय बांधून मारहाण; सोलापुरातील धक्कादायक घटना Read More »