हे 5 उपाय पित्त, आंबट ढेकर, गॅस व छातीतील जळजळीतून देतात मुक्ती

हायपरअ‍ॅसिडिटी (Hyperacidity) ही एक गंभीर समस्या आहे ज्याने खूप लोक त्रस्त आहेत. सामान्य भाषेत सांगायचे झाले तर याला पित्त असे म्हणतात. अन्न पचणे आणि पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करावे यासाठी पित्त खूप गरजेचे असते. पण जेव्हा पित्त अधिक प्रमाणात तयार होते तेव्हा तुम्हाला अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. शरीरामध्ये …

हे 5 उपाय पित्त, आंबट ढेकर, गॅस व छातीतील जळजळीतून देतात मुक्ती Read More »