team india

उमरान, शार्दूल, दीपक… सगळ्यांना धक्का देऊन T20 वर्ल्डकप संघात ५ भिडूंना जागा मिळणार?

मुंबई : आशिया कप स्पर्धेतला पराभव विसरुन आता भारतीय संघाने आगामी टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे, असं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या एकदिवसीय मालिकेसाठी सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विश्वचषकात खेळणाऱ्या विराट, रोहितसह इतरही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी ब्रेक दिला जाईल. रोहितऐवजी धवनकडे भारतीय संघाची धुरा दिली जाणार आहे. …

उमरान, शार्दूल, दीपक… सगळ्यांना धक्का देऊन T20 वर्ल्डकप संघात ५ भिडूंना जागा मिळणार? Read More »

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड?

दुबई : आशिया चषक स्पर्धेतील रंजकता आता वाढत चालली आहे. भारतीय संघ सुपर-४मध्ये पोहोचला आहे. पण भारताशी या फेरीत कोणता संघ खेळणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भारताविरुद्ध खेळताना हाँगकाँगने पाकिस्तानपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताबरोबर आता कोणता संघ खेळू शकणार, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांचा विचार …

भारताशी सुपर-४मध्ये कोण खेळणार पाहा समीकरण, पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगचे पारडे जड? Read More »

रोहित शर्माला भर मैदानातून अचानक पळ का काढावा लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं…

दुबई : रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण आशिया चषक स्पर्धा सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की रोहितला मैदानातून अचानक पळ काढावा लागला. यावेळी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणही मैदानात उपस्थित होता. आशिया चषकाच्या सामन्यासाठी रोहित जोरदार तयारी करत होता. भारतीय संघाचाही त्यावेळी सराव सुरु होता. त्यामुळे आता भारतीय संघात …

रोहित शर्माला भर मैदानातून अचानक पळ का काढावा लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं… Read More »

विजयानंतरही भारतीय संघाची चिंता वाढली, जिंकता-जिंकता या दोन खेळाडूंमुळे बसला मोठा धक्का

  दुबई : भारताने हाँगकाँगवर दमदार विजय मिळवला खरा, पण त्यानंतरही भारतीय संघाची चिंता वाढलेली आहे. भारतीय संघ जिंकत असताना अशा दोन गोष्टी घडल्या की ज्यामुळे भारतीय संघाला मोठे धक्के बसले असून त्यांची चिंता आता चांगलीच वाढलेली असेल. भारतीय संघाने सूर्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर १९२ धावांचा डोंगर रचला. तिथेच भारतीय संघ दणदणीत विजय …

विजयानंतरही भारतीय संघाची चिंता वाढली, जिंकता-जिंकता या दोन खेळाडूंमुळे बसला मोठा धक्का Read More »

विराटला बाप्पा पावला… कोहली-सूर्याच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर

Asia cup 2022 : आजच्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताला रोहित शर्माने झंझावाती सुरुवात करून दिली खरी, पण त्याला २१ धावांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे लोकेश राहुलला ३६ धावा करण्यासाठी ३९ चेंडू खर्च करावे लागले. पण सूर्यकुमारने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली, तर दुसरीकडे कोहलीने दमदार खेळी साकारली आणि अर्धशतक साकारले.   सौजन्य-ट्विटर दुबई : …

विराटला बाप्पा पावला… कोहली-सूर्याच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर Read More »

दुसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याला संघाबाहेर का केले, रोहित शर्माने सांगितले मोठे कारण…

  दुबई : हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने हार्दिक पंड्याला संघाबाहेर करत मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने गेल्या सामन्यात चमकदार अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. पण रोहितने तरीही हार्दिकला संघाबाहेर का केले, याचे कारण आता समोर आले आहे. आजच्या सामन्यासाठी रोहित शर्मा टॉसला आला. पण या सामन्यात त्याला टॉस गमवावा लागला. टॉस …

दुसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याला संघाबाहेर का केले, रोहित शर्माने सांगितले मोठे कारण… Read More »

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी…

  Asia cup 2022 : भारताचा आता पुढचा सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात. कारण गेल्या सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंना चांगली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघातून या तीन खेळाडूंना बाहेर केले जाऊ शकते. पण संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, पाहा….   सौजन्य-बीसीसीआय ट्विटर …

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी… Read More »

INDIA vs PAKISTAN सामना पुन्हा खरंच होणार का? जाणून घ्या काय आहेत Asia cupचे नियम…

  दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यांमध्ये एक सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने जिंकला. पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण त्यासाठी आता या स्पर्धेचे नियम पाहणे गरजेचे आहे. …

INDIA vs PAKISTAN सामना पुन्हा खरंच होणार का? जाणून घ्या काय आहेत Asia cupचे नियम… Read More »