कोणत्याही वेळी पोलीस ठाणे उडविणार, औरंगाबाद पोलिसांना आला चार वेळा धमकीचा कॉल

  औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज दुपारच्या वेळी ११२ या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर धमकीचा कॉल ( Threat Call To Aurangabad Police ) आल्याने पोलिसांची सतर्क झाले. कोणत्याही वेळी कोणतेही पोलीस ठाणे उडविणार, असा धमकीचा कॉल आला. हा धमकीच्या कॉल आल्याने सर्व पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. आणि काही वेळातच पोलिसांनी कॉल करणाऱ्याला पकडले. हा एक तरुण आहे …

कोणत्याही वेळी पोलीस ठाणे उडविणार, औरंगाबाद पोलिसांना आला चार वेळा धमकीचा कॉल Read More »