virat kohli

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा

दुबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीला आता सणसणीत उत्तर दिले आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यावर विराटने गावस्कर यांना टोमणा लगावला होता. कारण गावस्कर यांनी कोहलीला माझ्याकडे काही मिनिटांसाठी पाठवा, त्याची फलंदाजी सुधारेल, असे म्हटले होते. या गोष्टीचा खरपूस समाचार कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये घेतला होता. गावस्कर यांनी आता कोहलीला सणसणीत …

IND v PAK : सुनील गावस्करांचे कोहलीला सणसणीत उत्तर, सामन्यानंतर विराटने मारला होता टोमणा Read More »

टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये खेळत आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर- ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र संघाची नजर ही आगामी टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup)वर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी संघ जाहीर करण्यासाठी आता फक्त १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची नजर भारतीय संघावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट …

टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ Read More »

कोहलीने Live सामन्यात मुजरा केल्यावर सूर्यकुमारने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला ‘तो तर…’

दुबई : विराट कोहलीने हाँगकाँगिरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला वाकून मुजरा केल्याचे सर्वांनीच पाहिले. यावर सूर्यकुमार यादव नेमका काय म्हणतो, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता सूर्याने या गोष्टीवर आपले मौन सोडले आहे आणि याबाबत आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. नेमकं घडंल तरी काय होतं…या सामन्यातील भारताची फलंदाजी संपल्याववर ही गोष्ट पाहायला मिळाली होती. भारताने २० षटके पूर्ण …

कोहलीने Live सामन्यात मुजरा केल्यावर सूर्यकुमारने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला ‘तो तर…’ Read More »

सामना हरले पण पोरांनी मनं जिंकली! विराटसाठी हाँगकाँग टीमचा खास मेसेज वाचून येईल डोळ्यात पाणी

  दुबई: आशिया कपमधील दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने सुपर ४ मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. बुधवारी अ गटातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. हाँगकाँगविरुद्धच्या या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली उत्तम खेळी करताना दिसले. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करताना आपापली अर्धशतके झळकावली. पण …

सामना हरले पण पोरांनी मनं जिंकली! विराटसाठी हाँगकाँग टीमचा खास मेसेज वाचून येईल डोळ्यात पाणी Read More »

अहंकारी विराट कोहली अखेर सूर्यकुमार यादवपुढे झुकला, Videoमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

  दुबई : कोणतेच दिवस सारखे नसतात. चांगले दिवस सुरु असताना तुम्ही जर अहंकार बाळगला तर नशिब फिरल्यावर तो ठेचलाच जातो, याचे उत्तम उदाहरण भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यामध्ये पाहायला मिळाले. विराट कोहली भारताचा कर्णधार असताना त्याने सूर्यकुमार यादवला दिलेली ठसन सर्वांना अजूनही आठवत असेल. कोहली तेव्हा गुर्मीत होता. पण सूर्याने त्याचा अहंकार तेव्हाही मोडला …

अहंकारी विराट कोहली अखेर सूर्यकुमार यादवपुढे झुकला, Videoमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय… Read More »

विराटला बाप्पा पावला… कोहली-सूर्याच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर

Asia cup 2022 : आजच्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताला रोहित शर्माने झंझावाती सुरुवात करून दिली खरी, पण त्याला २१ धावांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे लोकेश राहुलला ३६ धावा करण्यासाठी ३९ चेंडू खर्च करावे लागले. पण सूर्यकुमारने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली, तर दुसरीकडे कोहलीने दमदार खेळी साकारली आणि अर्धशतक साकारले.   सौजन्य-ट्विटर दुबई : …

विराटला बाप्पा पावला… कोहली-सूर्याच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर Read More »

पाकला हरवलं पण विराटचं काय? आंतरराष्ट्रीय सामन्यातील आकडेवारीनं वाढवली डोकेदुखी

  मुंबई: यंदाचा आशिया कपचा संघ अनेक नुभवी, विविध आणि नवीन खेळाडूंनी असा परिपूर्ण आहे. या सोबतच भारतीय संघातील सीनियर खेळाडू देखील आशिया कपसाठीच्या संघात आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली. गेल्या अनेक काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. परंतु आशिया कपसाठी तो पुन्हा संघात परतत त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात …

पाकला हरवलं पण विराटचं काय? आंतरराष्ट्रीय सामन्यातील आकडेवारीनं वाढवली डोकेदुखी Read More »

रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा कोणता विक्रम मोडणार, जाणून घ्या…

  दुबई : विराट कोहलीचे विक्रम कोणी मोडू शकत नाही, असे काही दिवसांपूर्वी वाटत होते. पण आता भारताचा कर्णधार रोहित शर्माचा कोहलीचा मोठा विक्रम मोडणार असल्याचे समोर आले आहे. आशिया चषकात भारताचा पुढचा सामना हा हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित हा कोहलीचा विक्रम मोडून एक नवा अध्याय लिहीणार आहे. रोहित विराटचा कोणता मोठा विक्रम …

रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा कोणता विक्रम मोडणार, जाणून घ्या… Read More »

पाकिस्तानवरील विजयानंतर देखील कमी झालं नाही टेन्शन; स्टार खेळाडूंमुळे होऊ शकतो मोठा पराभव

  मुंबई: भारतीय संघाने आशिया कप २०२२ ची सुरुवात विजयी मोहिमेने केली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने पाकिस्तानवर विजय मिळवला. भारतीय संघातील खेळाडूंनी आपला उत्तम खेळ दाखवला आहे. पण या सामन्यात अनेक उणीवा देखील समोर आल्या आहेत, ज्यामुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जर आपल्याला आशिया कप …

पाकिस्तानवरील विजयानंतर देखील कमी झालं नाही टेन्शन; स्टार खेळाडूंमुळे होऊ शकतो मोठा पराभव Read More »

IND v PAK : विराट आणि रोहितमध्ये वाद असेलही, पण फक्त या एका व्यक्तीसाठी दोघेही आले एकत्र

दुबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असे म्हटले जाते. या दोघांमध्ये जोरदार वाद सुरु आहे, असेही ऐकायला मिळते. मैदानातही खेळताना हे दोघे एकमेकांशी जास्त संवाद साधत नाहीत. पण या दोघांमध्ये वाद असेलही, पण एका खास व्यक्तीसाठी ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ही व्यक्ती आहे तरी कोण, याची चर्चा सध्याच्या घडीला …

IND v PAK : विराट आणि रोहितमध्ये वाद असेलही, पण फक्त या एका व्यक्तीसाठी दोघेही आले एकत्र Read More »