64MP कॅमेरा आणि 44W चार्जिंग सोबत Vivo चा पॉवरफुल स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीःvivo v25e price : vivo v25e विवो (Vivo) ने आपल्या V सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन Vivo V25e ला लाँच केले आहे. कंपनीचा हा लेटेस्ट हँडसेट ६४ मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सर आणि ४४ वॉटच्या फास्ट चार्जिंग सारख्या शानदार फीचर्स सोबत येतो. विवोने या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. विवो कंपनीने …

64MP कॅमेरा आणि 44W चार्जिंग सोबत Vivo चा पॉवरफुल स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत Read More »