उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस:अनेक दिग्गज मैदानात; नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. यातच राजकीय पक्षांच्या वतीने अखेरच्या टप्प्यात उमेदवारी देण्यात येत आहे. तसेच उमेदवारी नाकारलेले इच्छुक देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत.

Share

-