इंटरनेटच्या युगातील मार्केटिंगचा सोपा मार्ग

आपला व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो, जोवर तो लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर तो वाढणे कठीण. उद्योजकांच्या  भाषेत असे म्हटले जाते,

Business without advertising is winking at a girl in darkness!

अर्थात जोवर आपले काम, आपले कष्ट, आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहचत नाही तोवर व्यवसाय करण्याला काहीच अर्थ नाही. आपला व्यवसाय विविध पारंपारिक मार्गांनी जसे प्रत्यक्ष भेटी, फोनवरील बोलणे, विसीटिंग कार्ड्स, आदींद्वारे आपण लोकांपर्यंत पोहचवत असतो.

परंतु यासोबत या इंटरनेटच्या युगात इंटरनेट द्वारे आपला व्यवसाय आपण लोकांपर्यंत पोहचवतो का?

इंटरनेटद्वारे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहचविण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे वेबसाईट, ई-मेल, WhatsApp, सोशल मीडिया, इ. परंतु या सर्वाद्वारे आपल्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी आपला वेळ व कष्ट त्यात घालावे लागते.

जर आपले असे एखादे ऑनलाइन पान असते….

  • ज्यावर आपली व आपल्या व्यवसायाची सर्व माहिती उपलब्ध आहे
  • ते पान आपण कुठेही-कधीही शेअर करू शकतो
  • व ते पान पाहण्यासाठी लोक स्वतःहून येतात!

नातेपुते आणि आसपासच्या शहरातील मराठी उद्योजकांना व्यवसाय व त्या व्यवसायाचे प्रमोशन करणे सोपे जावे यासाठी ई नातेपुते प्रत्येक मराठी उद्योजकाला हे पेज बनविण्याची संधी देत आहे.

हे पेज तयार करण्यासाठी स्मार्ट उद्योजकने केवळ ₹५०० नोंदणी शुल्क ठेवले आहे. या ५०० रुपयांच्या नोंदणीतून आपण आपला व्यवसाय अनेक नवीन उद्योजकांपर्यंत पोहचवू शकता, तसेच नातेपुते आणि आसपासच्या ५० गावामध्ये पोहचवू शकता