साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही:गरज असल्यास महाराष्ट्राबाहेर जातो, नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून कोर्टाला विनवणी
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी विनंती केली. 'आपण सध्या तुरुंगात असल्याने पीडित आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच पोलिसांचा तपासही बहुतांश पूर्ण झाला आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास चार-सहा आठवडे राज्याबाहेर राहण्याची अट घालून जामीन मंजूर करावा,' असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, या गुन्ह्यात मूळ तक्रारदार डॉक्टरकडून आरोपींची ओळखपरेड अद्याप बाकी अस
Source: Maharashtra
WhatsAppवर Share करा