नातेपुते: नातेपुते शहरात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी अत्याधुनिक नातेपुते एक्सप्रेस डिजिटल पोर्टलचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक बातम्या, डिजिटल बिजनेस कार्ड्स आणि छोट्या जाहिराती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.