या महिन्यात देशभरात 18 दिवस बँका बंद राहणार:डिसेंबरमध्ये 4 रविवार, 2 शनिवार आणि ख्रिसमस व्यतिरिक्त 11 सुट्या, पाहा सुट्यांची यादी
डिसेंबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 18 दिवस बँका बंद राहतील. आरबीआय कॅलेंडरनुसार, या महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 12 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँ...