बी प्राकच्या घरी आला छोटा पाहुणा:पुन्हा एकदा पिता झाला गायक; जाणून घ्या काय ठेवले मुलाचे नाव
संगीतकार आणि गायक बी प्राक यांनी शुक्रवारी आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. बी प्राक यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक गोड संदेश शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. पोस...