सामंथा-राजच्या लग्नाचे इनसाइड फोटो:हातात हात घालून एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसले कपल
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि चित्रपट निर्माता राज निदिमोरू यांनी सोमवारी सकाळी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात विवाह केला. या जोडप्याचा विवाह कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. सामंथाची जवळची मैत्रीण शिल्पा रेड्डीने इंस्टाग्रामव...