अफगाण सीमेजवळ पाकिस्तानी सैन्यावर हल्ला:11 सैनिक ठार, पाकिस्तानी तालिबानने घेतली हल्ल्याची जबाबदारी
बुधवारी अफगाणिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर इस्लामिक दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये नऊ सैनिक आणि दोन अधिकारी ठार झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वायव्य कुर्रम जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर मोठ्या संख्य...