हवामान:एक आठवडा पाऊस नाही; कोरडे उष्ण वारे वाहणार, पाराही वाढणार, अमरावती सर्वाधिक 46.8, संभाजीनगर 41.7
मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत नाहीये. यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, ...