संसदीय समितीच्या अहवालात गौप्यस्फोट:चिंता... बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस अन् आठ पाणबुड्यांचा तळ, शेजारील देशात स्पर्धक देशांची घुसखोरी घातक
शेजारील देश बांगलादेशात शेख हसीना सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अनेक चिंताजनक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात धोकादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे भारताचे दोन्ही स्पर्धक देश पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशात आपले लष्कर...