वर्ल्डकप संघातून वगळलेला गिल विजय हजारे खेळणार:पंजाबच्या संघात अभिषेक आणि अर्शदीप यांचीही नावे; 24 डिसेंबरपासून स्पर्धा
भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. सोमवारी पंजाबने स्पर्धेसाठी आपल्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यात गिलसोबत अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. पंजाब आपल्या म...