एक जिल्हा-एक खेळ; उदयपूरला प्रशिक्षण:तलावामध्ये पोहणारी 150 मुले बनणार राष्ट्रीय खेळाडू
गावाकडच्या नद्या आणि तलावांमध्ये हातपाय मारून पोहायला शिकलेली ग्रामीण व आदिवासी भागातील मुले आता ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूलमध्ये लाटांचा वेध घेत आहेत. महाराणा प्रताप खेलगावात राजस्थान सरकारच्या ‘पंच गौरव योजने’ अंतर्गत आयोजित १५ दिवसांच्या नि...