आशिया कपमध्ये पहिल्यांदाच होणार भारत-पाक सामना:पाकिस्तानने बांगलादेशला 11 धावांनी हरवले; शाहीन-हॅरिसने घेतल्या 3-3 विकेट
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान फायनल खेळला जाणार आहे. गुरुवारी पाकिस्तानने बांगलादेशवर ११ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश २० षटकांत ...