IPL 2026 लिलावासाठी 350 खेळाडू शॉर्टलिस्ट:ग्रीन, पृथ्वी शॉ, सरफराज खान पहिल्या सेटमध्ये समाविष्ट; 16 डिसेंबर रोजी अबूधाबीमध्ये लिलाव
इंडियन प्रीमियर लीग (WPL) च्या मेगा लिलावापूर्वी BCCI ने 350 खेळाडूंची निवड केली आहे. 10 संघांमध्ये 77 खेळाडूंची जागा रिक्त आहे. यात 31 परदेशी स्लॉटचाही समावेश आहे. यासाठी 1,355 खेळाडूंनी नोंदणी केली होती. लिलाव 16 डिसेंबर मंगळवारी UAE वेळेनुसार द...