पतंजलीने इतर ब्रँडच्या च्यवनप्राशला फसवे म्हटले:डाबरच्या तक्रारीवर दिल्ली HC म्हणाले, फ्रॉडऐवजी 'कमी दर्जाचे' म्हणा, काय अडचण आहे?
च्यवनप्राशच्या जाहिरातीमुळे पतंजली पुन्हा एकदा वादात सापडली आहे. खरं तर, कंपनीने च्यवनप्राशच्या जाहिरातीत इतर कंपन्यांच्या ब्रँडना "फसवे" म्हटले आहे. डाबर इंडियाने पतंजलीविरुद्ध मानहानी आणि अन्याय्य स्पर्धेचा खटला दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्याया...