महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द:RBI चे फलटणच्या 'यशवंत को-ऑपरेटिव्ह बँके'वर निर्बंध, सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प
सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फलटण येथील 'दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' चा बँकिंग परवाना अधिकृतपणे रद्द केला आहे. आरबीआयने १८ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, मं...