रोजगाराचे चित्र बदलले:आर्थिक निर्णयांमधील महिलांचा सहभाग वाढला; महिला कुटुंबप्रमुख असलेल्या घरांमध्ये रोजंदारी कमी झाली, पक्क्या नोकऱ्या वाढल्या
देशात महिलांची आर्थिक भूमिका केवळ कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही. एसबीआयच्या संशोधन अहवालातून समोर आले आहे की, महिला कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबांमध्ये रोजगाराची गुणवत्ता वेगाने सुधारत आहे. जेव्हा घरात महिलेचे वर्चस्व असते, तेव्हा कुटुंबाची ...