OctaFX वर मनी लाँड्रिंगचा आरोप:ED ने ट्रेडिंग कंपनीची 2,385 कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त केली; घोटाळ्याच्या सूत्रधाराला स्पेनमध्ये अटक
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) परकीय चलन व्यापार प्लॅटफॉर्म OctaFX ची ₹२,३८५ कोटी किमतीची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. आरबीआयच्या परवानगीशिवाय फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चालवून ऑक्टा एफएक्सने भारतीय गुं...