चीनवर ट्रम्पचा 100% टॅरिफ, भारताला फायदा:टेक्सटाईल्सपासून ते फुटवेअरपर्यंतच्या क्षेत्रात निर्यात वाढण्याची अपेक्षा
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा भारतीय निर्यातीला फायदा होऊ शकतो. एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १००% कर लादण्याची घोषणा केली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत त्यांचा ...