दुबईत अडकलेल्या लोकांसाठी सोनू सूद पुढे आले:लोकांना मोफत राहण्याची सोय करतील, मदत मिळवण्यासाठी मेसेज करावा लागेल
इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईत अडकलेल्या लोकांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुढे सरसावले आहेत. त्यांनी लोकांना मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. हे लोक भारताचे रहिवासी असोत किंवा इतर कोणत्याही देशा...