रणबीरच्या बॉडीगार्डने पापाराझींना फोटो काढण्यापासून रोखले:सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर नाराज पॅप्स, म्हणाले- आम्हाला बोलावले होते, आमच्याकडे पुरावा आहे
नुकतेच रणबीर कपूर फिल्ममेकर संजय लीला भन्साली यांच्या ऑफिसबाहेर दिसले. अभिनेता त्यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भात भन्सालींना भेटायला आले होते. रणबीर तिथे पोहोचताच, आधीच उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना फोटो काढण्यासाठी ...