अभिनेत्री कृती सेनन बहिणीच्या लग्नासाठी उदयपुरात दाखल:बॉयफ्रेंडही सोबत दिसला; 9 जानेवारीपासून विधी सुरू होतील, 11 जानेवारीला विवाह सोहळा
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन तिच्या बहिणीच्या लग्नासाठी बुधवारी उदयपूरला पोहोचली. तिचा कथित प्रियकर कबीरही तिच्यासोबत दिसला. कृतीची बहीण अभिनेत्री नुपूर सेनन आणि गायक स्टेबिन यांचे लग्न हॉटेल फेअरमोंट पॅलेसमध्ये 11 जानेवारी रोजी होणार आहे. लग्नासाठ...