चुलत भावाच्या मेहंदी समारंभात पोहोचला हृतिक रोशन:गर्लफ्रेंड सबा आझादही सोबत होती, एक्स-वाइफ सुझैन खान बॉयफ्रेंडसोबत पोहोचली
हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रविवारी मुंबईत ईशान रोशनची मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती, ज्यात हृतिक रोशन संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला होता. यावेळी हृतिकची पूर्व पत्नी सुझैन खानही तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोन...