युद्धादरम्यान डेटिंगला प्रोत्साहन देत आहे इस्रायल:सिंगल लोक बंकरमध्ये QR स्कॅन करून भेटत आहेत
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अनोखी संकल्पना शेअर केली आहे. यात युद्धादरम्यान बंकरमध्ये लपलेले अविवाहित लोक QR कोड स्कॅन करून एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. मात्र, सोशल मीडियावर या कल्पनेवरून बरीच ट्रो...