अमेरिकेसोबत अणुकरारावर चर्चेस इराण तयार:उप परराष्ट्रमंत्री म्हणाले- ट्रम्पनी निर्बंध हटवल्यास करार शक्य; बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्पावरून वाद
इराणने अमेरिकेसोबत अणु कराराबाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इराणचे उप परराष्ट्रमंत्री मजीद तख्त-रवांची यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर अमेरिका निर्बंध हटवण्यावर चर्चा करण्यास तयार असेल, तर आम्ही आमच्या अणु कार्यक्रमाशी ...