युनूस यांनी पीएम कार्यकाळ 10 वर्षे वाढवण्यासाठी मागितले जनसमर्थन:सार्वमतात ‘येस’च्या बाजूने मत देण्याचे आवाहन
बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी येत्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत होणाऱ्या सार्वमतात त्यांच्या सरकारच्या सुधारणा पॅकेजच्या समर्थनार्थ “येस” मताचे आवाहन केले. सार्वमत १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सो...