इस्रायलचा दावा-हमासच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रमुखाला ठार केले:गाझा शहरात कारला लक्ष्य करून हल्ला केला; राएद सईद शस्त्रनिर्मिती नेटवर्कचा प्रमुख होता
गाझा शहरात इस्रायली हल्ल्यात हमासचा सेकंड-इन-कमांड राएद सईद ठार झाला आहे. इस्रायली लष्कराने (IDF) शनिवारी दावा केला की त्यांनी गाझा शहरात एका कारला लक्ष्य करून हा हल्ला केला. मात्र, हमासने अद्याप राएद सईदच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही. रा...