युएईच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला:इराणवर हल्ल्याचा संशय; आणखी एक LPG टँकर होर्मुझ ओलांडून भारतात पोहोचले
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अल धाफ्रा भागातील बरका अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर ड्रोन हल्ल्यानंतर एका वीज जनरेटरला आग लागली. अबू धाबी मीडिया ऑफिसनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शिवाय, अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा आणि किरणोत्सर्गाच्या पातळीवर कोण...