मुंबईत शिंदे गटाला हव्यात 100 हून अधिक जागा:भाजपचा B प्लॅन तयार; महायुतीत जागावाटपावरून तणाव, तोडगा काढण्याचा प्रयत्न
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे. मुंबई जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने चांगलाच जोर लावला आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने 100 हून अधिक जागांची मागणी केली आहे. ...