अजित पवार यांचे मुंबईतील निवडणुकीसाठी महत्त्वाचा राजकीय संकेत:मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र मार्ग किंवा पर्यायी आघाडीची शक्यता
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेताना दिसत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत मुंबईत नव...