माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला:कारवाईसाठी CM कडे; नाशिक पोलिस मुंबईत, कधीही अटक
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनाम...